HomeProperties in NashikPlot for Sale in Nashik, Nashik
Posted on: 19 Oct 2026 · Property ID: 3050
*नाशिक शहरालगत तुमच्या हक्काची जागा - श्रीराम नगरी टाऊनशिप, पेठ रोड* निसर्गाच्या कुशीत, प्रगतीच्या दिशेने - तुमच्या स्वप्नातील प्लॉट आता वास्तवात! *स्थळ: गवळवाडी, पेठ रोड, नाशिक (नाशिक-सुरत हायवे लगत)* *का निवडाल श्रीराम नगरी?* 📍 नाशिक-सुरत पेठ हायवे पासून 2 मिनिटांच्या अंतरावर 📍 लेआऊट मधून 18 मीटरचा रिंग रोड व SH 37 जातो 📍 9, 12 आणि 15 मीटरचे प्रशस्त काँक्रीट रस्ते 📍 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम अगदी जवळ 📍 ऐतिहासिक रामशेज किल्ला आणि परिक्रमा रिंग रोड जवळ *सर्व आधुनिक सुविधा:* ✓ भव्य प्रवेशद्वार, पाणीपुरवठा, स्वतंत्र विद्युत व्यवस्था ✓ ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, वृक्षारोपण ✓ सुंदर उद्यान व मुलांसाठी खेळाचे मैदान ✓ 100% क्लिअर टायटल *बुकिंग फक्त ₹51,000 पासून सुरू* *मोफत फॅमिली साईट व्हिजिट - आजच बुक करा!* *अधिक माहिती साठी संपर्क*
Shree Ramnagri Township, Peth road, Nashik, Nashik, Maharashtra
Approximate location based on the locality. Confirm the exact address with the owner.